कोरोना तसेच अन्य व्हायाराची तपासणी करणारे अत्याधुनिक मशीन सोमवारी कोल्हापुरात आणण्यात आले आहे. शेंडा पार्क येते सध्या हे मशीन आहे. मशीन वापरनायसंदर्भात अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जात आहे. येणाऱ्या २ दिवसात प्रत्यक्ष तपासणी सुरु होणार आहे व त्याचे अहवाल चार ते सहा तासात मिळू शकणार आहेत
