लक्षतीर्थ वसाहत परिसरातील जिव्हाळा कॉलनी शिंगणापूर रोड येथे म्हैसाळ कर्नाटकमधून गवत कापण्यासाठी आलेले कुटुंबे लॉग डॉन मुळे बरेच दिवस अडकले आहेत त्यांना अन्नधान्याची मदत संजय पाटील यांच्यामार्फत करण्यात आली.